जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी दुपारी राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. याचदरम्यान भाजप व शिवसेनेची १० प्रभागांची यादी ‘केसरीराज’च्या हाती आली असून, यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचे पत्ते कट झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महापालिकेतील प्रभाग क्रमांक ११ शिवसेनेकडे, तर प्रभाग क्रमांक १२ भाजपकडे देण्यात आला आहे.
🔹 प्रभाग क्रमांक ११ (शिवसेना)
अ: डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे
ब: संतोष पाटील
क: सिंधुताई विजय कोल्हे
ड: ललित विजय कोल्हे
🔹 प्रभाग क्रमांक १२ (भाजप)
अ: अनिल अडकमोल
ब: उज्वला बेंडाळे
क: गायत्री राणे
ड: नितीन बरडे
🔹 प्रभाग क्रमांक ८
अ: मानसी निलेश भोईटे
ब: कविता सागर पाटील
क: अमर जैन
➡️ एक जागा शिवसेनेला सोडण्यात आली आहे.
🔹 प्रभाग क्रमांक ९
अ: मनोज सुरेश चौधरी (शिवसेना)
ब: प्रतिभा गजानन देशमुख (शिवसेना)
क: जयश्री राहुल पाटील (भाजप)
ड: डॉ. चंद्रशेखर शिवाजी पाटील (भाजप)
🔹 प्रभाग क्रमांक ७ (भाजप)
अ: दीपमाला मनोज काळे
ब: अंकिता पंकज पाटील
क: विशाल सुरेश भोळे
ड: चंद्रशेखर अत्तरदे
🔹 प्रभाग क्रमांक १० (भाजप)
अतुल बारी
किरण भोई
सुरेश सोनवणे
जाकीर पठाण
🔹 प्रभाग क्रमांक १७ (राष्ट्रवादी – अजित पवार गट)
अ: हिना युनूस पिंजारी
ब: सुमय्या वसीम पिंजारी
क: इकबालुद्दीन जियाउद्दीन पिरजादे
ड: प्रशांत सुरेश नाईक
🔹 प्रभाग क्रमांक १३
या प्रभागात जितेंद्र मराठे व अंजना सोनवणे यांचे तिकीट कापण्यात आले आहे.
अ: नितीन सपके (भाजप)
ब: सुरेखा नितीन तायडे (भाजप)
क: वैशाली अमित पाटील (भाजप)
ड: प्रफुल्ल गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी – अजित पवार गट)
🔹 प्रभाग क्रमांक १५
भाजप: भगत बालानी, चेतन शिरसाळे, अरविंद देशमुख
शिवसेना: रेश्मा कुंदन काळे
🔹 प्रभाग क्रमांक १८ (शिवसेना)
अ: डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे
ब: नलुबाई तुळशीराम सोनवणे
क: प्रतिभा सुरेश भापसे
🔹 प्रभाग क्रमांक १९
अ: रेखा चुडामण पाटील
ब: विक्रम उर्फ गणेश सोनवणे
क: प्रतिभा अनिल देशमुख
ड: राजेंद्र घुगे पाटील
⚠️ निष्ठावंतांमध्ये नाराजी
तिकीट न मिळाल्यामुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून, त्यांनी थेट निवडणूक प्रमुख आमदार राजूमामा भोळे यांच्याकडे आपली खंत मांडली आहे. त्यामुळे आगामी काळात बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
टिप्पणी पोस्ट करा