Top News

स्व. मंगेश पितांबर बाविस्कर (कोळी)

जळगाव, प्रतिनिधी I शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील सिद्धिविनायक नगरातील रहिवासी मंगेश पितांबर बाविस्कर (कोळी, वय - ६४) यांचे आज सकाळी ७.४५ वाजता अल्पशा आजाराने दुःख निधन झाले आहे. ते जिल्हा सामान्य रुग्णालयात सेवानिवृत्त वाहन चालक होते. यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ४ वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, जावई, मुलगा, सून, भाऊ, बहीण असा परीवार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने