Top News

डॉक्टर असल्याची बतावणी करत १० ग्रॅम सोन्याचा शिक्का चोरला


अज्ञातावर गुन्हा दाखल : हातोहात केली 'हेराफेरी'

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I डॉक्टर असल्याचे सांगत जळगाव शहरातील एका सोन्याच्या दुकानातून कर्मचाऱ्याने आणलेला १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा शिक्का लांबविल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी १:२१ या वाजता घडली. प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्का दिल्यानंतर जेवढे पैसे झाले, तेवढे पैसे जाताना घेऊन जा असे सांगितले. त्यानुसार भंगाळे गोल्डमधून रामगुलाम कौशलप्रसाद त्रिपाठी हे कर्मचारी १० ग्रॅमचा सोन्याचा शिक्का घेऊन, हॉस्पिटलला पोहोचले. त्याठिकाणी अज्ञात व्यक्ती संबंधित कर्मचाऱ्याकडे गेला. तसेच आपण डॉ. अग्रवाल असल्याची बतावणी केली.  हजार रूपये इतकी या सोन्याच्या नाण्याची किंमत आहे. शनिपेठ पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून रविवारी दुपारी १:२१ वाजता जळगाव शहरातील भंगाळे गोल्ड या सोन्याच्या शोरुममध्ये एकाने फोन केला. तसेच आपण डॉक्टर जैन बोलत असल्याचे सांगितले. तसेच लवकर १० ग्रॅमचा सोन्याचा शिक्का पाठविण्याची विनंती केली. तसेच हा तसेच संबंधित कर्मचाऱ्याकडून १० ग्रॅम वजनाचा आणि ८७ हजार रुपये किमतीचा सोन्याचा शिक्का घेतला. हा शिक्का घेतल्यानंतर स्वत:ची डॉक्टर म्हणून बतावणी करणारा व्यक्ती त्याठिकाणाहून पैसे न देताच रफूचक्कर झाला. फसवणूक लक्षात येताच त्रिपाठी (वय ६५) यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने