Top News

Jumbo Recruitment : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये आरोग्य विभागात मोठी भरती



पदाचे नाव: सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी रेडिओलॉजी, फिजिओथेरपिस्ट

पद संख्या: 137 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा


नोकरीचे ठिकाण:
मुंबई

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन


अर्ज करण्याची मुदत- 12 फेब्रुवारी 2025

अधिकृत वेबसाईट- portal.mcgm.gov.in

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने