जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झालं असून, काल नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. या सोहळ्यात ३३ कॅबिनेट मंत्र्यांनी आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. पण, यावेळी अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही.
मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या नेत्यांची यादी:
1. छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस)
2. सुधीर मुनगंटीवार (भाजप)
3. दीपक केसरकर (शिवसेना)
4. दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
5. अब्दुल सत्तार (शिवसेना)
6. विजयकुमार गावित (भाजप)
7. तानाजी सावंत (शिवसेना)
8. रवींद्र चव्हाण (भाजप)
9. सुरेश खाडे (भाजप)
10. अनिल पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
11. संजय बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
या दिग्गजांचा पत्ता कट होण्यामुळे राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
टिप्पणी पोस्ट करा