जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील असलेले ६ आरोपींकडे वाघाची कातडी असल्याची माहिती जळगाव वन विभागाला मिळाली असुन यामध्ये २ महीला आरोपिंसह ४ पुरुषांना अटक करण्यात आली आहे. हस्तगत करण्यात आले चामडी हैदराबाद येथे तपासणीसाठी पाठविले आहे.
जळगावात ६ आरोपींजवळ सापडली वाघाची कातडी, वन विभागाची मोठी करवाई
JALGAON UPDATE NEWS
0
टिप्पणी पोस्ट करा