जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव जिल्हा गस सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार नुकतीच पडली. या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर
लोकसहकार गटाची सभा पार पडली. या सभेमध्ये गस सोसायटीचे माजी अध्यक्ष मनोजकुमार पाटील यांची लोकसहकार गटाच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली.
या निवड प्रक्रियेला गस सोसायटीचे विद्यमान संचालक सुनील सूर्यवंशी, प्रतिभा सुर्वे, अनिल गायकवाड, अजय सोमवंशी व माजी अध्यक्ष सुभाष जाधव माजी संचालक यशवंत सपकाळे, शरद पाटील, हरीश बोन्डे, नथू पाटील, सुमित पाटील, स्वप्नील पाटील व लोकसहकार गटाचे सभासद हजर होते.
टिप्पणी पोस्ट करा